कझाकिस्तानच्या अकताऊजवळ एका विमानाचा अपघात होण्याची दुर्घटना घडली या विमानाच्या अपघातात ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे तर ३२ जण अपघातातून बचावले आहेत. अझरबैजान एअरलाइन्सद्वारे चालवले जाणारे एम्ब्रेर १९० विमान बाकू, अझरबैजान येथून ग्रोझनी, रशियाला जात असताना आपत्कालीन लँडिंगच्या प्रयत्नात ते कोसळून खाली पडले. कझागिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या …
Read More »बॉम्बच्या धमकीमुळे विस्ताराच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लॅडिंग एकर सिकनेस बॅगवर हस्तलिखित नोट
३०६ प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह मुंबईला जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटला विमानात “बॉम्बची धमकी देणारी एअर सिकनेस बॅगवर एक हस्तलिखीत नोट” मिळाली, असे मीडिया रिपोर्टमध्ये एका स्त्रोताचा हवाला देऊन म्हटले आहे. पॅरिसमधील चार्ल्स डी गॉल विमानतळावरून उड्डाण करणारे फ्लाइट UK 024, रविवारी सकाळी १०,१९ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण …
Read More »
Marathi e-Batmya