Tag Archives: enforcement directorate-ED

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले, तर भिकारी भाजपाला दान करेन तसेच राजकारणही सोडेन

पत्रावाला चाळ पुनर्विकास प्रकल्प प्रकरणी ईडीने कारवाई करत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, स्वप्ना पाटकर, प्रविण राऊत यांची पालघर, अलिबाग आणि दादर येथील एक सदनिका जप्त करण्यात आल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, जर एक जरी बेनामी मालमत्ता निघाली तर सर्व मालमत्ता भिकारी भाजपाला दान करेन असा खोचक …

Read More »

ईडीची प्रताप सरनाईकांवर पुन्हा कारवाई: आतापर्यंत ३२५४ कोटींची मालमत्ता जप्त आज ११.३५ कोटींची संपत्ती जप्त

मागील काही महिन्यात मनी लॉड्रींग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सातत्याने धाडी टाकत त्यांची हजारो कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. तसेच याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग यांची चौकशीही केली होती. त्यानंतर आज पुन्हा ईडीने कारवाई करत सरनाईक यांच्या ११.३५ कोटी रूपयांच्या दोन सदनिका जप्त करण्याची कारवाई …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेव्हण्यावर ईडीचा कारवाई, या गुन्ह्याखाली केली मालमत्ता जप्त ईडी म्हणते ६ कोटींची मालमत्ता जप्तः २०१७ साली झालेल्या गुन्हेप्रकरणी कारवाई

राज्यातील भाजपा आणि महाविकास आघाडीतील संबध भलतेच ताणले गेल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावून चौकशी केल्यानंतर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे तथा रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ सदनिका …

Read More »

संजय राऊतांचा आरोप, “भाजपाची एटीएम मशीन म्हणजे ईडी” शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आरोप

सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठराविक लोकांनाच लक्ष का करत आहे प्रश्न देशभरातून …

Read More »

राष्ट्रवादीचा ईडीला सवाल, मलिकांच्या आरोपपत्रात आकडे चुकलेच कसे? हसीना पारकर हिला ५५ नाही तर ५ लाख दिले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याची बहिण हसीना पारकर हिला कुर्ला येथील जमिन खरेदी करताना ५५ लाख रूपये दिल्याचा उल्लेख करण्यात आला. परंतु ती चुक ईडीच्या लक्षात आल्यानंतर त्यात दुरूस्ती करत ५५ लाख नाही तर …

Read More »

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचा मोठा निर्णय राजीनामा घ्यायचा नसल्याचा निर्णय

भाजपाचे ड्रग्ज पेडलर आणि बनावट नोटा रॅकेटशी असलेल्या संबधाचा पर्दाफाश करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यानंतर तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आणि मविआ नेत्यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत नवाब मलिक दोषी …

Read More »

राज्यात सुरु असलेले सुडाचे राजकारण आज जरी जनता पहात असली तरी… नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्रात कधीच सुडाचे राजकारण नव्हते. मात्र सध्या राज्यात सुडाचे राजकारण सुरू आहे. आज जरी जनता हे पाहत असली तरी जनता योग्य वेळी मत व्यक्त करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथे व्यक्त केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या तिसर्‍या दिवशी करमाळा येथे सभा झाली. …

Read More »

संजय राऊतांचा सवाल, सोमय्याने १५ कोटी ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याला दिले? कागदपत्रे दाखवू नका, बंगले आहेत का सांगा?

मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या सीडेतीन नेते अनिल देशमुखांच्या कोठडीत जातील आणि देशमुख बाहेर येतील असे वक्तव्य करत काल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नेल सोमय्या यांच्या कंपनीत पीएमसी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान यांच्याबरोबर असलेली पार्टनरशीपसह त्यांच्या कथित घोटाळ्याबाबतचा गौप्यस्फोट शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. त्यावर …

Read More »

संजय राऊतांच्या आरोपवर पटोले म्हणाले, राज्य सरकारने कारवाई करावी ईडीने बिल्डरांकडून गोळा केलेले पैसे नरेंद्र मोदी, अमित शहांना दिले का?

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, …

Read More »

संजय राऊतांचा सवाल, “ईडीवाल्यांनो, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण?” भाजपावाल्यांनो मी पळपुटा नाही

मराठी ई-बातम्या टीम मला माहित आहे शिवसेनेची ही पत्रकार परिषद अनेकजण पहात असतील. विशेषत: ईडीवाल्यांनो ऐका आणि जमले तर माझ्या घरी या आता मी ज्याचे नाव घेणार आहे त्यामुळे ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयाचा श्वास कोंडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिंतेंद्र चंद्रलाल नवलानी हा कोण आहे? याचे उत्तर द्या जो …

Read More »