Tag Archives: exam will be 26 district

महिला व बालविकास विभागाच्या विविध पदांसाठी १०,१३ व १७ फेब्रुवारी परीक्षा २६ जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने होणार परिक्षा

महिला व बालविकास विभागाअंतर्गत विविध रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येत आहेत. १०,१३ व १७ फेब्रुवारी रोजी २६ जिल्ह्यात ४५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली असून, https://www.wcdcompune.com या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध आहे. या परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती सह आयुक्त राहुल मोरे यांनी …

Read More »