सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्हॉट्सॲप आणि मेटा (जी व्हॉट्सॲपची मालक कंपनी आहे) यांना मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या ‘स्वीकारा किंवा सोडून द्या’ या गोपनीयता धोरणावरून तीव्र शब्दांत फटकारले, आणि हे धोरण डेटा चोरीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले [व्हॉट्सॲप, मेटा विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोग]. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि …
Read More »मेटाचे आजपासून फॅक्ट चेकिंग आणि कम्युनिटी नोट्स मेटाचे मुख्य अधिकारी जोएल कॅपलान यांची ट्विट करत माहिती
मेटाचे मुख्य जागतिक व्यवहार अधिकारी जोएल कॅपलान यांनी जाहीर केल्याप्रमाणे, मेटा सोमवारी त्यांचा यूएस फॅक्ट-चेकिंग कार्यक्रम संपवणार आहे. जोएल कॅपलान म्हणाले, “सोमवार दुपारपर्यंत, अमेरिकेतील आमचा फॅक्ट-चेकिंग कार्यक्रम अधिकृतपणे संपेल. याचा अर्थ असा की कोणतीही नवीन फॅक्ट-चेक आणि फॅक्ट चेकर्स नाहीत.” हे मेटाच्या कंटेंट मॉडरेशन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल दर्शवते, समर्पित …
Read More »मेटा करतेय ४१ आयटी इंजिनिअर्सची भरती बेंगळुरू मधील कार्यालयासाठी करतेय विस्तार
अलिकडच्या काळात नोकऱ्या कपातीमुळे जागतिक स्तरावरील ५% कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असला तरी, मेटा भारतात, विशेषतः बेंगळुरूमध्ये आपला विस्तार करत आहे. टेक जायंट शहरात ४१ अभियांत्रिकी पदांसाठी सक्रियपणे भरती करत आहे, ज्यामध्ये मेटाच्या डेटा सेंटरसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग आणि चिप डिझाइनवर लक्ष केंद्रित केले आहे. मेटाने गेल्या महिन्यात लिंक्डइनवर अनेक …
Read More »इंस्टाग्रामचे नवे फिचर, रिसेट लहान मुले आणि प्रौढांसाठी अशी विभागणी आता करणे शक्य होणार
इंस्टाग्राम शिफारसी रीसेट नावाचे एक नवीन वैशिष्ट्य आणत आहे, जे वापरकर्त्यांना – किशोरांसह – त्यांना प्लॅटफॉर्मच्या एक्सप्लोर, रील आणि फीड विभागांमध्ये दिसत असलेल्या सामग्रीसह एक नवीन सुरुवात देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नवीन वैशिष्ट्य काही टॅप्ससह आपल्या सामग्री शिफारसी साफ करण्याचा एक सोपा, वापरकर्ता-अनुकूल मार्ग ऑफर करते, मेटा स्पष्ट करते. एकदा …
Read More »इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!
व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता मेटा इन्स्टाग्राममध्येही असेच एक फीचर देणार आहे, जे व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासून आहे. हे फीचर समोर आल्यानंतर इंस्टाग्रामवर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा इन्स्टाग्रामवरील मेसेज वाचला आहे की नाही हे कळणार नाही. या नव्या फिचरचे नाव ‘रीड …
Read More »फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे मुलांमध्ये वाढतय डिप्रेशनच; थेट अमेरिकेत नागरिकांची तक्रार दाखल अमेरिकेतील नागरिकांनी थेट फेसबुक आणि इंस्टाग्राम विरोधात दाखल केली तक्रार
फेसबुक आताची ‘मेटा’ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा जगभरात वेगाने विस्तार करत आहे. जगभरात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दिवसभर फेसबुक आणि इंस्टाग्रामसारखी डिजिटल माध्यम वापरत असतात. मात्र ही बाब मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेटाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण …
Read More »आता या सोशल मिडीया साईटवरूनही तक्रार नोंदवा, डायल-११२ मध्ये समावेश व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारी- गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण
प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-११२ या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण …
Read More »व्हॉट्सअॅपमध्ये आले नवे फिचर, ग्रुप सदस्य वाढविता येणार दुपटीने या गोष्टींचा समावेश नव्या फिचरमध्ये
फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये नवनव्या फिचरची भर टाकत ते अधिकाधिक लोकपयोगी बनविण्याचा प्रयत्न मेटा कंपनीकडून करण्यात येत आहे. मागील काही काळात एका ग्रुपवरील सदस्यांना एकाचवेळी ग्रुप कॉल करता येण्याचे फिचर अॅड केल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठविण्याची सुविधाही सुरु कऱण्यात आली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मधील सदस्यांची संख्या दुपटीने वाढविता येण्याची …
Read More »काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी झाल्या आक्रमक म्हणाल्या, सोशल मिडीयाचा… दिर्घ काळानंतर लोकसभेत मांडली भूमिका
पाच राज्यातील झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्वाच्या मुद्यावर मोठा खल झालेला असला तरी पक्षाच्या धोरणात्मक बाजूवरही चर्चा झाली. त्याच चर्चेतील मुद्यांचा धागा पकडत दिर्घ काळानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की, राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला …
Read More »सुशांतसिंग राजपुतप्रकरणातील फेसबुक आणि ट्वीटर फेक अकाऊंटचे मालक कोण? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी फेसबुक आणि ट्वीटरने फेक अकाऊंटचे मालक कोण? ही फेक अकाऊंट कुठल्या आयपी अड्रेसवरून करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडी सरकारला आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून करण्यात आल्याचा आरोप करत …
Read More »
Marathi e-Batmya