Tag Archives: farming land

बुऱ्हाणपुरात मुघलांचा खजिनाः अफवेने रात्री बँटऱ्या, लाईट्स लावून खजिन्यासाठी खोदकाम छावा चित्रपटातील डायलॉगचा आधारः तीन महिन्या पूर्वी सोन्याची नाणी सापडल्याची अफवा

मध्य प्रदेशातील एका गावात पुरलेल्या मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरल्याने या अफवेला बळी पडून अनेक नागरिक मुघलांचा खजिना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एका किल्ल्याच्या जवळील जमिनीचे मोठ्या प्रमाणावर बँटऱ्या लाईट्सचा वापर करत खोदकाम करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यातच छावा तील एका डायलॉग ऐकून तर शेकडो लोक रात्री बुऱ्हाणपूरमधील …

Read More »

जयंत पाटील केंद्रीय मंत्र्यांना म्हणाले, युपीए सरकारच्या काळातील ‘ती’ योजना पुन्हा सुरू करा धरण सुरक्षितता कायद्यांतर्गत महाराष्ट्रातील धरणांच्या सुरक्षिततेला गती मिळावी - जलसंपदा मंत्री जयंत पाटील

देशातील ४० टक्के मोठी धरणे महाराष्ट्रात असून  केंद्र शासनाच्या ‘धरण सुरक्षितता कायदा-२०२१’ अंतर्गत या धरणांच्या सुरक्षिततेला गती  देण्यात यावी, अशी मागणी आज राज्याचे  जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली. त्याचबरोबर क्षारामुळे धरणाखालील जमीन नापीक झाली आहे, अशा जमीनी शेतीखाली येण्यासाठी २०१४ पूर्वी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए केंद्र शासनाचा विशेष कार्यक्रम …

Read More »