Tag Archives: festival

महाराष्ट्र सदनात ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग’चा अनोखा उत्सव मकर संक्रांतीला कलेची उंची

राजधानी दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदन येथे १० जानेवारी रोजी आयोजित ‘हुरडा पार्टी व मकर संक्रांत महोत्सवात’ कलेचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘लाईव्ह पेंटिंग’ आणि ‘कलात्मक पतंग निर्मिती’ हा उपक्रम ठरला. यामध्ये १०० हून अधिक …

Read More »

दिल्लीत रंगणार अस्सल मराठमोळी ‘हुरडा पार्टी’ आणि संक्रांत महोत्सव महाराष्ट्र सदनात ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळणार

दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची माहिती देण्यासाठी कस्तुरबा गांधी मार्ग स्थित नवीन महाराष्ट्र सदनात ‘हुरडा पार्टी’ आणि ‘मकर संक्रांत महोत्सवा’चे ९ ते ११ जानेवारी या कालावधीत दु. १२ ते रात्रौ ९.३० या वेळेत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी दिली. महाराष्ट्र सदनात डिसेंबर महिन्यात पार …

Read More »

तुम्हाला माहित आहे का नोव्हेंबर महिन्यात बँकांना किती दिवस मिळणार सुट्ट्या रिझर्व्ह बँकेने जाहिर केली माहिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर २०२४ साठी बँक सुट्टीचे वेळापत्रक जाहीर केले आहे, ज्यामध्ये एकूण १३ दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात देशभरातील विविध सुट्ट्या आहेत, ज्यामुळे कर्मचारी आणि ग्राहक दोघांनाही त्यांच्या योजना त्यानुसार व्यवस्थित करता येतात. प्रत्येक राज्य प्रादेशिक उत्सवांशी जुळणाऱ्या विशिष्ट सुट्ट्या ओळखतो. नोव्हेंबर २०२४ च्या …

Read More »

आशियायी चित्रपट महोत्सवाची सांगता इराणच्या ‘बर्थ डे नाईट’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा बहुमान

मुंबई : प्रतिनिधी वैविध्यपूर्ण चित्रपट व लघुपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सोळाव्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. सत्यजित रे यांचा ‘जनअरण्य’ चित्रपट यावेळी दाखविण्यात आला. द.भा.सामंत लिखित ‘चंदेरी स्मृतिचित्रे’ या पुस्तकाचे आणि व्ही. शांताराम लिखित व मधुरा जसराज संकलित ‘शांतारामा’ या ई-बुकचे प्रकाशनही …

Read More »

१६ व्या ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवास सुरुवात मराठीबरोबरच इजिप्त, इराण, व्हिएतनाम, तिबेट, तैवान, बांग्लादेशी चित्रपटांची मेजवाणी

मुंबई : प्रतिनिधी एशियन फिल्म फाऊण्डेशन आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ व्या ‘थर्ड आय आशियाई’ चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. याप्रसंगी आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, महोत्सवाचे संचालक सुधीर नांदगांवकर, पु.ल. देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक …

Read More »