Tag Archives: finance company

एचएएल कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा वित्त मंत्रालयाने केली घोषणा

मागील काही दिवसांपासून स्टॉक व्हॅल्यूमध्ये घसरण अनुभवणाऱ्या एचएएल HAL बाबत महत्त्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.बाबत सरकारने महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने जाहीर केले आहे की वित्त मंत्रालयाने कंपनीला ‘महारत्न’ दर्जा दिला आहे. या अपग्रेडसह, एचएएल HAL ही या उच्चभ्रू समूहात सामील होणारी देशातील १४ वी …

Read More »