अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील ५४ वी जीएसटी GST कौन्सिलची बैठक सोमवारी कॅन्सरच्या औषधांवरील करात कपात, हेलिकॉप्टर प्रवास आणि नमकीन सारख्या स्नॅक्ससारख्या घोषणांसह संपन्न झाली. बैठक संपल्यानंतर एफएम निर्मला सीतारामन यांनी सांगितले की कमी केलेले दर संभाव्यपणे लागू होतील. जीएसटी कौन्सिलने जीवन आणि वैद्यकीय विमा हप्त्यावर जीएसटी सूट देण्याचा विचार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाला विकास वाटचालीत सामावून घेणारा, सुखावणारे बजेट
गरिबांना आधार, मध्यमवर्गीयांना दिलासा, उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून त्याचे राज्याच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. देशाच्या आणि …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, चूक झाली तर तुरुंगात टाकणार तर तुमचीही चूक झालीय मग… अर्थविषयक विधेयकातील त्रुटीवरून लोकसभेत साधला निशाणा
लोकसभेत जीएसटी विधेयक आणि पीएमएलए कायद्यातील तरतूदींवरून लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे दृष्य पहायला मिळाले, भागवत कराड माझ्या राज्यातून येतात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जीएसटीबाबत काही त्रुटी असेल तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यावर …
Read More »
Marathi e-Batmya