Tag Archives: Financial institution

आरबीआयने काही वित्तीय संस्थांवर ठेवले बोट व्याज दर आकारणीबाबत स्वातंत्र्याचा गैरवापर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्याजदर निश्चित करण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याबद्दल वित्तीय सेवा क्षेत्रातील काही नियमन केलेल्या संस्थांना रेड सिग्नलकेले आहे आणि व्याज आकारणीचे शुल्क आकारले आहे जे मुख्य तथ्य विधान (KFS) मध्ये निर्दिष्ट केलेले नाहीत आणि उघड केले नाहीत. ग्राहक संरक्षण हे आरबीआयच्या प्राधान्यक्रमात सर्वोच्च असल्याचे …

Read More »

परेदशातील वित्तीय संस्थांनी भारताच्या विकासदराचे पुर्नकल्यान करण्याची गरज मुख्य आर्थिक सल्लागार व्हि अनंथा नागेश्वरन यांचे मत

मागील काही महिन्यात विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे आणि देश परदेशी गुंतवणूकीबरोबर उत्पादीत मालाची घटत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या तीमाहीत जीडीपीच्या घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे देशाची सतत आउट-परफॉर्मन्स यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना भारताच्या संभाव्य विकास दराचा अंदाज ७ टक्के किंवा त्याहून अधिक वाढवण्याची गरज आहे, असे मुख्य आर्थिक …

Read More »

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प …

Read More »