Tag Archives: FIR registered

अतुल लोंढे यांचा आरोप, महादेवपुराप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही, बोगस ऑनलाईन मतदार नोंदणी केलेले IP address, Email ID व मोबाईल नंबर देण्यात प्रशासनाकडून टाळाटाळ

भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाची भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात …

Read More »

सरोगसीने पुत्रप्राप्ती करणाऱ्या पित्यावर गुन्हा बाल हक्क आयोगाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल

मुंबई : प्रतिनिधी स्वतःच्या पत्नीपासून दोन मुली असताना जसलोक रुग्णालयात अविवाहित असल्याचं खोटं शपथपत्र सादर करुन सरोगसीद्वारे पुत्रप्राप्ती करुन घेणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बाल हक्क आयोगाने दिले आहेत. प्रकाश भोस्तेकर आणि त्यांची पत्नी शुभांगी भोस्तेकर यांना पाच आणि १४ वर्षांच्या दोन मुली आहेत. मात्र मुलगा होत नाही म्हणून …

Read More »