रविवारी मुंबईतील दहिसर येथील २३ मजली इमारतीला लागलेल्या आगीत किमान एकाचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. एकूण ३६ रहिवाशांना वाचवण्यात आले. त्यापैकी १९ जणांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील उपनगर दहिसर पूर्व येथील एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि …
Read More »सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात मृतांना आर्थिक मदत जाहिर कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी जाहिर केली मदत
सोलापूरच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत आठ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. ही दुर्घटना संपूर्ण सोलापूर जिल्ह्यास हादरवून सोडणारी असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »गोरेगाव आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत व त्यांच्या कुटुंबियांच्याप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ‘या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात काही …
Read More »मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू अग्निरोधक यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर
मुंबई : प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊडमध्ये हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू तर १४ जखमी झाले असून सर्वांना केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग इतकी भीषण होती की तीन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर …
Read More »
Marathi e-Batmya