Tag Archives: Former Mayor of Solapur Mahesh Kothe passes away

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आमदारकीचे स्वप्न अधूरेच राहिले पण पुतण्या मात्र बनला आमदार

सोलापूर शहरातील काँग्रेसचे नेते तथा माजी महापौर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे आज प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी काही मित्रांसोबत गेले होते. तेथे सकाळी गंगा नदीत स्थान करताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर महेश कोठे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच महेश कोठे (वय-६०) यांचे निधन झाले. …

Read More »