Tag Archives: government job

अनिल परब यांचे आश्वासन, सरकारी नोकरीच्या परीक्षा शुल्क कपातीसाठी लढा देणार राज्य सरकारच्या वाढत्या शुल्क आकारणीवर मुद्दा उपस्थित करणार

राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वर्षातील सर्व परीक्षांसाठीचे एकरकमी पद्धतीने शुल्क घ्यावे. तसेच सध्याच्या परिक्षा शुल्कात कपात करावी यासाठी आपण पदवीधर आमदार म्हणून जोरदार लढा देऊ, अशी ठाम ग्वाही विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ॲड. अनिल परब यांनी नुकतीच भायखळा येथे आयोजित शिवसेना पक्षनेते आणि …

Read More »

मोदींनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, वर्षभरात ७५ हजार नोकऱ्या

देशातील ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. तसेच पुढील १८ महिन्यात १० लाख नोकऱ्या देण्याची घोषणानाही पंतप्रधानांनी केली. यापार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी न्यायालयाचा पूर्वीच्या अटींना शिथिलता देण्यास नकार पण अंतिम कालावधीचा निर्णय राज्यांनीच ठरवायचा आहे

मराठी ई-बातम्या टीम सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील नागरीकांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारवर जरी सोपविण्यात आलेला असला तरी यासंदर्भात यापूर्वीच नागराजन खटल्यावरील निकाल देताना घातलेल्या अटीमध्ये शिथिलता देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज नकार दिला. यासंदर्भात जर्नेल सिंग विरूध्द लच्मी नरेंन गुप्ता या याचिकेवर सुणावनी देताना …

Read More »