Tag Archives: Government of India

ब्रिक्स राष्ट्रांसाठी आरबीआयने दिला एकाच चलनाचा प्रस्ताव अमेरिकेचा मात्र ब्रिक्सच्या चलनाला विरोध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ब्रिक्स राष्ट्रांच्या अधिकृत डिजिटल चलनांना जोडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पर्यटनाचे पेमेंट अधिक सुलभ करण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे वृत्तसंस्था रॉयटर्सने या प्रकरणाशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने -आरबीआय सरकारला हा प्रस्ताव २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अजेंड्यावर ठेवण्याची …

Read More »

भारत सरकारकडून ईव्ही ड्राईव्ह धोरण जाहिर १० हजार ९०० कोटी रूपयांची तरतूद

भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जलद गतीने वळण्याच्या उद्देशाने, अवजड उद्योग मंत्रालयाने (MHI) १०,९०० कोटी रुपयांच्या पीएम ई-ड्राईव्ह PM E-DRIVE योजनेअंतर्गत सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शहरे आणि महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. जलद तैनातीला प्रोत्साहन देण्यासाठी काही …

Read More »

भारत सरकारचा निर्णय, पाकिस्तानकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होणाऱ्या आयातीवर बंदी सिंधू नदी कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत सरकारचा मोठा निर्णय

केंद्र अर्थात भारत सरकारने शुक्रवारी (२ मे २०२५) जारी केलेल्या आदेशानुसार, गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जण पर्यटकांचा मृत्युमुखी पडल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी भारताने पाकिस्तानमधून सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमधून भारतात येणाऱ्या सर्व वस्तूंची निर्यात पूर्णपणे थांबेल. एप्रिल-जानेवारी …

Read More »