औरंगजेबाने वडिलाला कैद करून, भावाचा खून करून राज्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला आणि कायदा सुव्यवस्थेला कैद करून ठेवले आहे. औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार सारखाच आहे. असा ह्ल्लाबोल करत संतोष देशमुख भाजपाचा कार्यकर्ता होता, त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली पण भाजपाचे प्रांताध्यक्ष देशमुख यांच्या घरी गेले नाहीत. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, माधवी पुरी बुच यांच्यामुळे कोट्यवधी भारतीयांची गुंतवणूक धोक्यात माधवी बुच यांच्यावर गुन्हा नोंदविण्याच्या आदेशामुळे काँग्रेसच्या मागणीवर शिक्कामोर्तब
काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच व अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीने काँग्रेसच्या नेत्यांकडून आश्चर्य आणि समाधानही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मी तर सतेज पाटील यांचे नाव सुचविले होते
राज्यातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्या जागी नव्या व्यक्तीची निवड करण्याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र राज्याच्या राजकारणात फारसे परिचित नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदी केली. त्यामुळे काँग्रेसमधील मुरब्बी नेत्यांबरोबरच तरूण नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच प्रदेशाध्यक्ष पदासाठी …
Read More »महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी सर्वोदयी हर्षवर्धन सपकाळः कोण आहेत सपकाळ तर विधानसभेच्या काँग्रेस गटनेते पदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्याने या पराभवाची जबाबदारी स्विकारून नाना पटोले यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरु झाली होती. तसेच नाना पटोले यांच्याऐवजी यापुढे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नव्य़ा व्यक्तीची निवड केली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आज अखेर बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन …
Read More »
Marathi e-Batmya