Tag Archives: health

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत …

Read More »

विज्ञान, समुदाय आणि उद्देशाद्वारे हर्बालाईफ इंडिया निरोगी भविष्य घडवणार हर्बालाईफ इंडियाला २५ वर्षे पूर्ण

आजच्या वेगवान जगात, जिथे आरोग्यापेक्षा सोयींना प्राधान्य दिले जाते, जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत्या प्रमाणात सामान्य होत आहेत. या पार्श्वभूमीवर, कल्याण-केंद्रित ग्राहकांची एक नवीन लाट उदयास येत आहे, जे त्यांचे कल्याण व्यवस्थापित करण्यासाठी विज्ञान-समर्थित, विश्वासार्ह आणि उद्देश-चालित उपाय शोधत आहेत. हर्बालाइफ इंडिया या परिवर्तनात आघाडीवर आहे. हर्बालाइफ भारतात आपला २५ वा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, आरोग्यप्रमाणेच इतर घोटाळेबाज कंत्राटांनाही मुख्यमंत्री स्थगिती देणार काय? भाजपा युती सरकारमध्ये ६५ टक्के मंत्री दागी; सर्वांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांनी धमक दाखवावी

भाजपा युती सरकारमध्ये तिघांची तीन तोंडे आहेत, हे तिघेजण मलईसाठी व पालकमंत्रीपदासाठी भांडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागातील कंत्राटाला स्थगिती देऊन घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे समजते. शिंदे सरकारच्या काळात असे अनेक घोटाळे झाले आहेत, त्या सर्वांना स्थगिती देऊन चौकशी करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावी, असे आव्हान …

Read More »

राष्ट्रीय नमूना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती द्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय करणार सर्वेक्षण

भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणा-या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती …

Read More »

अंबादास दानवे यांचा इशारा,… याप्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजूर व शेतकरी आत्महत्या, सरकारी खात्यात वाढलेला भ्रष्टाचार, ड्रग्स माफिया, बेरोजगारी आणि कोलमडलेली आरोग्यव्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर गुरुवार ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अंबादास दानवे म्हणाले की, …

Read More »

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि तो कसा ओळखायचा?

तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. विशेषत: डान्स करताना आणि जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. हे अचानक आलेले हार्ट अटॅक हा सायलेंट हार्ट अटॅकचा प्रकार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यामध्ये, रुग्णांमध्ये हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसत नाहीत, परंतु शरीरातील हृदयाची कार्ये बिघडतात आणि अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तत्काळ उपचार …

Read More »

दिवाळीत भेसळयुक्त मिठाईच मोठं संकट; आरोग्याचे गंभीर प्रश्न.

दिवाळी आली की मिठाईला मोठी मागणी वाढते या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन काही लोक या मिठाईत भेसळ करीत असून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ खेळत आहेत. अन्न व औषध प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरवर्षी दिवाळीचा उत्साह कैक पटींनी वाढतच आहे. दिवाळी …

Read More »

मेथीची भाजी हिवाळ्यात जास्त खात असाल तर सावधान..

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथीची भाजी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथीची भाजी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते. …

Read More »

जेवणानंतर लगेच पाणी पीत असाल तर सावधान

पाणी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि अनेक महत्वाची शारीरिक कामे करण्यास मदत करतं. पण बरेच लोक पाणी पिण्यात एक चूक करतात. ती म्हणजे बरेच लोक जेवण केल्यावर लगेच भरपूर पाणी पितात. यामुळे अनेक समस्या होऊ शकतात. ज्या जास्तीत जास्त लोकांना माहीत नसतात. जेवणानंतर लगेच पाणी …

Read More »

वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा हे व्यायाम घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा

वजन वाढल्यामुळे तसेच पोटाच्या चरबीमुळे १० पैकी ८ लोक त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीम, डाएट अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ वॉल एक्सरसाईजकरू शकता. तसेच हे पाच व्यायाम …

Read More »