Tag Archives: health sector

अजित पवार यांची माहिती, आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय, संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग, तेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, …

Read More »

अनेक राज्यांकडून आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या ८ टक्के पेक्षा कमी निधी केंद्रीय आरोग्य विभागाच्या माजी सचिवांची माहिती

राष्ट्रीय आरोग्य धोरण (२०१७) मध्ये नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण भारतातील राज्य सरकारे त्यांच्या संबंधित आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांना त्यांच्या बजेटच्या शिफारस केलेल्या ८% पेक्षा कमी वाटप करत आहेत. २०२४-२५ अर्थसंकल्पीय अंदाज दर्शविते की राज्यांमध्ये आरोग्यसेवेसाठी सरासरी वाटप ६.२% आहे. धोरण शिफारशी आणि वास्तविक आर्थिक वाटप यांच्यातील ही तफावत सार्वजनिक आरोग्य …

Read More »

आत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना काळातील वाईट परिस्थितीनंतर अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले, मात्र आत्मनिर्भर अर्थसंकल्पाच्या नावाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वे विभागाच्या मालकीच्या जमिन विक्रीतून लाखो कोटी रूपये उभारण्यात येणार असून यापाठोपाठ एलआयसी विमा कंपनीच्या विक्रीच्यादृष्टीने त्याचा आयपीओ बाजारात आणला जाणार आहे.  तसेच विमा क्षेत्रातील सरकारी कंपन्यांची सद्दी …

Read More »