Tag Archives: hearing postponed

सर्वोच्च न्यायालयाची उमर खालिद आणि शर्जील इमाम प्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी ७ ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (२२ सप्टेंबर २०२५) २०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित मोठ्या कट रचल्याप्रकरणी उमर खालिद, शर्जील इमाम, गुल्फिशा फातिमा, मीरान हैदर आणि शिफा उर रहमान या कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली …

Read More »

सुनावणी पुढे ढकलण्याच्या मागणीवरून सरकारची न्यायालयाने केली कानउघडणी सुनावणीला विलंब केला जात आहे – उच्च न्यायालय

बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक, ठाणे पोलिसांनी दाखल केलेला खंडणी, फौजदारी कट रचल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु, सरकारच्यावतीने बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती न केल्याने याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी सरकारकडून करण्यात आली. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. …

Read More »