Tag Archives: High Court refuses to quash wife molestation case

उच्च न्यायालयाने पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा रद्द करण्यास दिला नकार प्रकरण प्राथमिक टप्प्यात असल्याचे उच्च न्यायालयाचे निरीक्षण

पतीपासून विभक्त होवू पाहणाऱ्या पत्नीचा विनयभंग केल्याबद्दल पतीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी रिट याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळताना सांगितले की, प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून पुराव्यांचे मूल्यांकन करणे हे न्यायालयाचे काम नाही. …

Read More »