Tag Archives: High Rating

बीएनपी परिबासकडून टाटा मोटर्सला आऊटपरफॉर्म रेंटींग कार निर्मांत्यांचा एकत्रित महसूल १.०४ लाख कोटी

बीएनपी परिबासने टाटा मोटर्स लिमिटेडवरील ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवले आहे, तर १२ महिन्यांच्या लक्ष्य किमतीत ४ टक्क्यांनी कपात करून ती ७६५ रुपये केली आहे, म्हणजेच सोमवारच्या ६५३.८० रुपयांच्या बंद किमतीपेक्षा १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रोकरेजने प्रवासी वाहन (पीव्ही) विभागातील आणि जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) मधील नजीकच्या काळात नफा मिळवण्याच्या …

Read More »