Breaking News

Tag Archives: Hindenburg report

माधवी पुरी बुच यांच्या मौनावर हिंडेनबर्गचा सवाल काँग्रेसने आरोप करूनही अद्याप शांतच कसे

यूएस-स्थित शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या नियामक म्हणूनच्या कार्यकाळात तिच्या सल्लागार कंपनीच्या आर्थिक व्यवहाराप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल एक्सवर ट्विट करत सवाल केला. त्यामुळे या माधबी पुरी बुच यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने संशय आणखी निर्माण होत चालला आहे. …

Read More »

सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांच्या विरोधात कामगार संघटनांचे अर्थमंत्रालयाला पत्र जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक पत्र लीक केले

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने नियामकाच्या शीर्ष पदानुक्रमाने वाढवलेल्या “विषारी” नेतृत्व संस्कृतीच्या आरोपांना उत्तर दिले आहे. सेबी SEBI कर्मचाऱ्यांनी वित्त मंत्रालयाला लिहिलेले पत्र लीक झाले. या पत्राला ५ पानी पत्राच्या माध्यमातून खंडन करताना, भांडवली आणि कमोडिटी मार्केट रेग्युलेटरने “सेबी SEBI आणि त्यांच्या नेतृत्वाची विश्वासार्हता लक्ष्य करण्यासाठी बाह्य …

Read More »

हिंडेनबर्ग अहवालावर मॉरिशसचा खुलासा, ते फंड आमचे नाहीत अदानी आणि माधबी पुरी बुच यांच्यावरील संशय आणखी गडद

मॉरिशसचे वित्तीय बाजार नियामक, वित्तीय सेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की सेबीचे प्रमुख आणि अदानी समूह यांना लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या वादाच्या केंद्रस्थानी असलेला ऑफशोर फंड मॉरिशसमधील नाही. हिंडेनबर्गच्या अहवालात ‘आयपीई प्लस फंड’ हा एक छोटा ऑफशोर मॉरिशस फंड आहे’ आणि ‘आयपीई प्लस फंड १, मॉरिशसमध्ये नोंदणीकृत फंड’ असे म्हटले …

Read More »

अदानी प्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल हिंडेनबर्गने केलेल्या सेबी प्रमुखाबाबत आरोप केल्याने संशयाचे वातावरण

सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्याविरुद्ध नवीन हिंडेनबर्ग संशोधन आरोपांमुळे “संशयाचे वातावरण” निर्माण झाले आहे, ज्यामुळे न्यायालयाला अदानी समूहाविरुद्धचा तपास पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्याचे निष्कर्ष घोषित करा अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते-व्यक्तिगत, अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल …

Read More »

हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसचा इशारा, जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा अन्यथा… संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करा नाही तर देशभर आंदोलन

सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावरील हिंडेनबर्ग संशोधनाच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवत काँग्रेसने सोमवारी या प्रकरणाची जाँईट पार्लमेंटरी समिती अर्थात जेपीसी JPC -संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीची मागणी मान्य न केल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याची धमकी दिली. काँग्रेस सरचिटणीस (संघटना), के सी वेणुगोपाल यांनी आरोपांचे वर्णन “अत्यंत गंभीर” म्हणून …

Read More »

हिंडेनबर्ग प्रकरणी सेबीच्या अदानीला दोनदा नोटीसा अदानी कंपनीने दिला सविस्तर खुलासा

अदानी एंटरप्रायझेसने गुरुवारी खुलासा केला की त्यांना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून FY२०२४ च्या मार्च तिमाहीत दोन कारणे दाखवा नोटीस (SCNs) प्राप्त झाल्या आहेत, जेथे नियामकाने त्याच्या सूची करार आणि प्रकटीकरणाच्या तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप केला करण्यात आला आहे. मात्र सेबीच्या नियमानुसार LODR नियमानुसार या दोन्ही …

Read More »

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अमेरिकास्थित हिंडेनबर्ग या संस्थेने आपला अहवाल जारी केल्यानंतर एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्याचे आणि त्यात वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर अदानी समूहातील गुंतवणूकीच्या मूल्यात वाढ झाल्याचे बिझनेस स्टॅण्डर्डने दिलेल्या …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची कमिटी अधिक…. जेपीसीत सत्ताधारी जास्त असतील तर त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी

हिंडेनबर्ग अहवालावरून निर्माण झालेल्या गदारोळावर काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या मालकीच्या एनडीटीव्ही इंडिया या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीवेळी व्यक्त केलेल्या मतांमुळे विरोधी पक्षांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली. त्यावर आज आज सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसी का नको याबाबत आपले …

Read More »