Tag Archives: hindu-muslim riots

छगन भुजबळांचे आवाहन, नाशिकचे नाव बदनाम करू नका तणावपूर्व परिस्थिती नियंत्रणात आणली त्याबद्दल पोलिसांचे आभार

मागील काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांच्या द्वेषमुलक वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे नाशिकसह छत्रपती संभाजी नगरात सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांकडून रामगिरी महाराजाची पाठराखण केली आहे. त्यामुळे तणावात आणखीनच भर पडत आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे नाव बदनाम करू नका असे आवाहन नाशिककरांना …

Read More »

माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा आरोप, देशातील “त्या” घटनांना पंतप्रधानांची संमती वाढत्या द्वेष आणि तेढ निर्माण घटनांवरून साधला पंतप्रधानांवर निशाणा

देशातील धार्मिक तेढ आणि द्वेषाच्या वातावरणावरून भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून या घटनांचा निषेध नोंदविला जात नाही. त्यावरून या सर्व घटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक समंती असल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर केला. भाजपाच्यावतीने जाणूनबूजन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे. संयम किती …

Read More »

भाजपाने ‘महागाई’ च्या रुपाने जनतेला करुन दाखवले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांची टीका

७० वर्षात जे झाले नाही ते आम्ही करुन दाखवू म्हणणार्‍या भाजपने महागाईच्या रुपाने जनतेला करुन दाखवले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाला लगावला. देशात होलसेल प्राईज (WPI) महागाईने ३० वर्षात उच्चांक गाठला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आज महागाईमुळे …

Read More »