Breaking News

Tag Archives: income tax dept.

अनिवासी भारतीयांना आयकर विभागाकडून नोटीसा परदेशी मालमत्तेतून कमाई असल्याच्या संशय

अनिवासी भारतीयांना (एनआरआय) आयकर विभागाच्या तपास युनिटकडून त्यांच्या विदेशी वित्तीय संस्थांसोबतच्या संबंधांची चौकशी करण्यासाठी समन्स प्राप्त होत आहेत. करनिर्धारकांना परदेशात खाते उघडल्यापासून ते कोणत्या वर्षात परदेशी खाते उघडले होते आणि त्यांची निवासी स्थिती आणि खाते सुरू झाल्यापासूनच्या पासपोर्टच्या प्रतींची माहिती देण्यास सांगितले आहे. हे खाते परदेशातील निधी किंवा परदेशी बँकेतील …

Read More »

३१ जुलै अखेर आयटीआर दाखल करणाऱ्यांची टक्केवारी जास्त आयकर विभागाची माहिती

प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी सांगितले की ३१ जुलै २०२४ रोजी शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी प्राप्तिकर अर्थात आयटीआर रिटर्न (ITR) दाखल करण्यात आले होते. त्यात नमूद केले आहे की AY 2024-25 साठी ३१ जुलै २०२४ पर्यंत दाखल केलेल्या ITR ची संख्या अधिक होती. ७.२८ कोटी पेक्षा, जे ३१ जुलै २०२३ पर्यंत दाखल केलेल्या …

Read More »

आयकर विभागाची नवी अधिसूचना ३१ मे पूर्वी पॅन आधारशी लिंक करा अन्यथा टीडीएस बसणार एक हजार रूपयांचा

प्राप्तिकर अर्थात आयकर विभागाने मंगळवारी करदात्यांना त्यांचा स्थायी खाते क्रमांक (PAN) ३१ मे पर्यंत आधारशी लिंक करण्यासाठी नवीन अधिसूचना जारी केली आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करताना, आयटी विभागाने म्हटले आहे की स्त्रोतावरील उच्च कर कपात (टीडीएस) टाळण्यासाठी ही अंतिम मुदत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. आयकर विभागाने म्हटले: “कृपया …

Read More »

आयकर विभागाची काँग्रेसला पुन्हा १ हजार ८२३ कोटी रूपयांची नवी नोटीस

लोकसभा निवडणूका जाहिर झाल्यापासून काँग्रेसच्या मागे आयकर विभागाने सातत्याने नोटीसींचा सिलसिला सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने १४ लाख रूपयांसाठी ११० पट्टीत दंडाची रक्कम ठोठावत काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठावली. त्यानंतर गेल्यावर्षीच्या टॅक्स रिटर्नमधील तफावतीवरून १ हजार ८२३ कोटी रूपयांची काँग्रेसला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या नोटीशीची माहिती …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या घरी ईडी, तर राजन विचारे यांच्याकडे आयकर विभाग

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाराष्ट्रातील जवळपास ४४ आमदारांनी एका फटक्यात पक्ष प्रमुखाला न विचारता आणि घटनात्मक ( शिवसेनेच्या नव्हे राज्यघटनेतील) तरतूदींना बाजूला सारत केंद्रातील महाशक्तीच्या (भाजपा-अमित शाह-नरेंद्र मोदी) च्या पाठिंच्या बळावर महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन करत जवळपास २ वर्षे झाले चालविलेही. या सगळ्या घडामोडीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यास …

Read More »

राजकिय पक्षांच्या फंडिंगवरून आयकर विभागाची छापेमारी महाराष्ट्रासह देशभरात केली छापेमारी

आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई …

Read More »

जालन्यात वऱ्हाडी म्हणून आले अन् ३९० कोटींची मालमत्ता जप्त करून गेले आयकर विभागाने महाराष्ट्रात केलेली सर्वात मोठी कारवाई

मागील महिन्यांपासून राज्यातील राजकिय नेत्यांच्या मागे ईडी, आयकर विभागाचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजकांकडे फारशी अवैध मालमत्ता असते याची माहितीच पुढे येत नव्हती. मात्र आज आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी जालन्यात वऱ्हाडी असण्याचे सोंग घेत जालन्यातील स्टील कारखानदार, रिअल इस्टेट डेव्हलपर आणि कपडे व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा टाकला. या छाप्यात …

Read More »

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना ‘या’ ८ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा… आठ गोष्टींसाठी न केल्यास येऊ शकते नोटीस

मराठी ई-बातम्या टीम आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरावे लागेल. आयटीआर भरताना तुमच्या उत्पन्नाची अचूक माहिती देणे आवश्यक आहे, अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस बजावू शकतो. तुम्ही आयटीआर भरताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. योग्य ITR फॉर्म निवडा आयकर विभागाने अनेक आयटीआर फॉर्म निर्धारित …

Read More »

अद्याप आयटीआर ऑनलाईन भरला नाही? हरकत नाही जाणून घ्या प्रक्रिया ३१ डिसेंबरपूर्वी भरा आयटीआर, प्राप्तिकर विभागाचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम चालू महिन्याची शेवटची तारीख म्हणजे ३१ डिसेंबर ही प्राप्तिकर विवरणपत्रे (आयकर रिटर्न-आयटीआर) सादर करण्याची शेवटची तारीख आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांनी या तारखेपूर्वी त्यांचे आयकर रिटर्न सबमिट करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत एक ट्विटही केले आहे. आयकर विभागाने आपल्या एका ट्विटमध्ये आयकर …

Read More »

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे का गरजेचे? जाणून घ्या फायदे या ८ गोष्टींसाठी आयटी रिटर्नचे फायदे होवू शकतात

मुंबई: प्रतिनिधी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर आयटीआर भरल्यास दंड द्यावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आयटीआर भरणे बंधनकारक आहे. आयटीआर भरण्याचे फायदेही अनेक आहेत. आयकर रिटर्न भरता तेव्हा तुम्ही सरकारला कुठलाही कर देत नाही. मात्र, उत्पन्नाचा एक ठोस …

Read More »