Tag Archives: income tax raid

नांदेडमध्ये आयकर विभागाला धाडीत मिळाली १४ कोटी रूपयांची रोकड, ८ किलो सोने

आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील नांदेडमधील फायनान्स कंपन्यांवर ७२ तासांच्या छाप्यानंतर १४ कोटी रुपये रोख आणि ८ किलो सोन्यासह १७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली. भंडारी फायनान्स आणि आदिनाथ अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या परिसरातून रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेली संपूर्ण रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना …

Read More »

आर्यन खान अटकेवरून शरद पवारांनी साधला एनसीबीवर निशाणा एनसीबी ही केंद्रीय यंत्रणा फक्त केंद्राला माहिती देण्यापुरती काही जप्तीची कारवाई करते की काय?...

मुंबई: प्रतिनिधी देशाच्या सीमेचा थोडाबहुत अभ्यास आहे. गेले काही महिने चीनसोबत आपली चर्चा सुरु आहे. काल त्यांची १३ वी बैठक झाली. ती अपयशी ठरल्याची माहिती आहे. एका बाजुला चीनशी संवाद अपयशी ठरत आहे. दुसऱ्या बाजूला पुंछ येथे प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. सतत घडतंय हे चिंताजनक आहे.यावर राजकारण न आणता एकत्र …

Read More »

मी बोलणार ना, पण पाहुण्यांना जावू तरी द्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

पुणे : प्रतिनिधी आज सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी संबधित कंपन्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरांवर आणि उद्योगावर छापेमारी सुरुच ठेवली. यापार्श्वभूमीवर काही प्रसारमाध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बोलणार ना, मला जी काही भूमिका मांडाणारच आहे. पण पहिल्यांदा सरकारी पाहुण्यांना जावू …

Read More »