अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …
Read More »कर भरत नसला तरी भरा आयटीआर, हे आहेत फायदे कर्ज, व्हिसा, पत्याचा पुरावा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर
मुंबई: प्रतिनिधी जर तुमचे उत्पन्न कर सूट मर्यादेत येत असेल तर तुम्हाला आयटीआर दाखल करणं आवश्यक नाही. मात्र, आयटीआर दाखल केल्यास आपल्याला बरेच फायदे मिळतात. तुम्हाला कर भरावा लागत नसेल तरी तुम्ही आयटीआर दाखल करणं फायदेशीर असेल. आयटीआर दाखल केल्याने कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया. कर्ज सहज मिळते आयटीआर …
Read More »आमच्याबद्दल प्रेम असल्याने इन्कम टॅक्स विभाकडून नोटीस त्या दोघांना नाही मात्र स्वत:ला नोटीस मिळाल्याची शरद पवारांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी निवडणूकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या माहितीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य मंत्रिमंडळातील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या त्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे निवडणूक आयोगाने तपासणीचे आदेश दिले आहेत. मात्र सुप्रिया सुळेंना याबाबतची तशी नोटीस अद्याप आलेली नाही पण आयकर अर्थात इन्कम टॅक्स विभागाकडून निवडणऊक आयोगाच्यावतीने पाठविलेली नोटीस आपल्याला मिळाली …
Read More »पाच लाखाहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांसाठी नवी करप्रणाली अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा
नवी दिल्लीः प्रतिनिधी आर्थिक सर्व्हेक्षणात भाकित केल्याप्रमाणे पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न कमाविणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तर त्याहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांना १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वरील घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya