Tag Archives: independence movement

पंतप्रधान मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा ……. ५०-६० वर्षापूर्वी चीफ कंडक्टर बनविण्याची योजना फाईलीतच, लाखो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिले

स्वातंत्र्य दिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी प्रमाणे दोन-चार घटनांचा संदर्भ आणि त्याची माहितीच बदलून टाकली. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या नागरिकां त्यांचे श्रेय देण्याऐवजी ज्या संघटना आणि त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीपासून लाब राहण्यात …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधी यांना तंबी, पुन्हा अशी वक्तव्ये कराल तर सु-मोटो कारवाई व्ही डी सावरकर यांच्या विरोधातील वक्तव्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला इशारा

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्ही डी सावरकर यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२५ एप्रिल) तोंडी नापसंती व्यक्त केली. व्ही डी सावरकरांच्या विरोधात लखनौ न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या फौजदारी मानहानीच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी, भविष्यात त्यांनी अशी कोणतीही टिप्पणी केल्यास त्यांच्याविरुद्ध “सुओ मोटू” …

Read More »