Tag Archives: India warns Pakistan any act of terrorism will be considered as an act of war

भारताचा पाकिस्तानला इशारा, कोणतीही दहशवादी कृती ही युद्धाची कृती समजली जाईल सरकारी सूत्रांनी दिली माहिती

भारतात भविष्यात होणारी कोणतीही दहशतवादी कृत्ये ही देशाविरुद्ध “युद्धाची कृती” मानली जातील आणि त्यानुसार त्याला प्रतिसाद दिला जाईल, असे उच्च सरकारी सूत्रांनी शनिवारी (१० मे २०२५) सांगितले. या निर्णयाद्वारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दहशतवादी घटनांविरुद्ध लाल रेषा आखण्याचा प्रयत्न करत आहे आणि गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कडक प्रत्युत्तर …

Read More »