Breaking News

Tag Archives: indian army

सिंधू नदीवर ह्युम पाइप पुलाचे बांधकाम, दळणवळण सुलभ नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने भारत सरकारचा निर्णय

लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्युम पाइप पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. शिवाय लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. तसेच दिवसेंदिवस चीनच्या कुरापतीमुळे भारत सरकारने या भागात आक्रमक, वेगवान हालचाली सुरू …

Read More »

‘सलाम मुंबई’ कार्यक्रमाचे भारतीय लष्कराकडून आयोजन नेटके नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भारतीय लष्कराच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘सलाम मुंबई’ कार्यक्रम मोठ्या संख्येने नागरिकांना पाहता यावा यासाठी नेटके नियोजन केले जाईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग आणि मुंबईतील सर्व यंत्रणा सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. ‘सलाम मुंबई’ या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

निवृत्त अधिकारी आणि वृत्त निवेदिकेचा मुलगा बनला देशाचा नवा लष्करप्रमुख ले. जनरल मनोज नरवणे वर्षाच्या पूर्णसंध्येला स्वीकारणार सुत्रे

नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र लेफ्टनन्ट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून ले.जनरल नरवणे हे लष्करप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्याकडून स्विकारतील. त्यांचे वडिल मुकुंद नरवणे हे हवाई दलात अधिकारी होते. …

Read More »

केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आर्मी जवानांचे काम सुरु जेवण बंद आंदोलन उद्यापासून देशभरात आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी देशभरातील ४१ आर्मी डेपोतील २५० सेवांसह उत्पादनांच्या निर्मितीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने घेतला. त्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागातील जवळजवळ ४१ विभागातील कर्मचाऱ्यांनी काम सुरु जेवण बंद असे अभिनव आंदोलन उद्या ११ जानेवारी रोजी करणार असून देशभरातील लष्कराच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एआयडीईएफचे …

Read More »