भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर इंद्रा लांझा-एन प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) ही प्रगत नौदल ३डी हवाई देखरेख रडार तयार करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. ३डी एअर सर्व्हेलन्स रडार (३डी-एएसआर) – लांझा-एन म्हणून ओळखली जाणारी ही प्रणाली सर्वात प्रगत लांब पल्ल्याच्या हवाई संरक्षण आणि क्षेपणास्त्रविरोधी रडारपैकी एक आहे …
Read More »व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद म्हणाले, ऑपरेशन सिंदूर सुरु केल्यावर नौदल सज्ज होते कराचीवर समुद्री मार्गे हल्ले करण्यासाठी तयार होते
भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा भारतीय नौदल पूर्णपणे सज्ज होते आणि कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम होते, असे व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद यांनी रविवारी सांगितले. “आमच्या सैन्याने अरबी समुद्रात निर्णायक स्थितीत तैनात राहून आमच्या निवडीच्या वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला …
Read More »हायजॅक केलेल्या जहाजाची अरबी समुद्रात भारतीय कमांडोंनी केली मुक्तता
डिसेंबर महिन्यात सोमालिया जवळ केलेल्या एका भारतीय मालवाहू पण माल्टा ध्वज लावलेले भारतीय मालकीच्या जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते. पण अरबी समुद्रात हे जहाज आले असताभारतीय नौदलाच्या कमांडोनी हे जहाज सोडविले असल्याची माहिती आज पुढे आली. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात दोन दिवसांच्या चाचेगिरीविरोधी मोहिमेनंतर शनिवारी अपहरण केलेल्या जहाजातून १७ …
Read More »कतारमध्ये भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे हमासचा संबंध? इस्रायलशी असलेल्या मैत्रीची शिक्षा भारताला भोगावी लागणार
कतारमध्ये भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कतारने या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा जामीन अर्ज अनेकवेळा फेटाळण्यात आला. कतारच्या न्यायालयाने गुरुवारी या आठही जणांना फाशीची शिक्षा सुनावली असून लवकरच त्यांना फाशी देण्यात येणार आहे. हा आदेश आल्यानंतर दिल्लीत एकचं गोंधळाचे वातावरण निर्माण …
Read More »
Marathi e-Batmya