Tag Archives: IPL security fee case: BCCI’s guarantee to pay in high court

आयपीएल सुरक्षा शुल्क प्रकरण: बीसीसीआयची उच्च न्यायालयात पैसे देण्याची हमी मुंबई, पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना थकबाकी मिळणार

आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान देण्यात येणाऱ्या पोलीस संरक्षणापैकी मुंबईसह पिंपरी चिंचवड आणि नवी मुंबई पोलिसांना दोन आठवड्यात थकबाकी देण्यात येईल, असे आश्वासन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिले. या आश्वासनानुसार, क्रिकेट मंडळाला पिंपरी चिंचवड पोलिसांना १.७० कोटी रुपये, नवी मुंबई पोलिसांना ३.३० कोटी रुपये आणि मुंबई पोलिसांना १.०३ …

Read More »