Breaking News

Tag Archives: IT-Income Tax

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे आयटीआर आणि आयटी उत्पन्न कसे मोजावे? आयटीआर आणि आयटी उत्पन्न मोजण्यासाठी या काही ट्रिक्स

आर्थिक वर्ष २०२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी आयटी आयकर भरणा प्राप्तिकर भरण्याचे चक्र सुरू झाले आहे. सर्व नोकरदारांप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांनाही आयकर भरणे आणि आयटीआर अर्थात रिटर्न भरणे आवश्यक आहे. तथापि, आयकर नियम ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त कर लाभ देतात. या फायद्यांचा दावा करण्यासाठी, व्यक्तीचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक …

Read More »