माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »भाजपाची स्टार प्रचारकांची यादी जाहिर,पंतप्रधान मोदी, जेपी नड्डा, अमित शाह ४० प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर
शुक्रवारी भाजपाने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पंकजा मुंडे आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा हे महाराष्ट्र विधानसभेत आणि नांदेडमधील भाजपाचे स्टार प्रचारक राहणार आहेत. लोकसभा पोटनिवडणूक, …
Read More »जया बच्चन यांच्या आरोपांवर नड्डांनी नोंदवला आक्षेप जया बच्चन यांच्या आरोपांवर नड्डांनी नोंदवला आक्षेप
समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याशी केलेला वाद आणि त्यानंतर बच्चन यांनी केलेले आरोप यावर सभागृह नेते जेपी नड्डी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान शुक्रवारी जया बच्चन यांनी सभापती जगदीप धनखड यांच्यावर गंभीर आरोप केले. बच्चन म्हणाल्या की, “मी जया अमिताभ बच्चन, आज …
Read More »अतुल लोंढे यांचे टीकास्त्र; निवडणूकीत चारीमुंड्या चित झालेल्या नड्डांची मुंबईत पोकळ गर्जना अपयशी भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डांचे गद्दारांच्या साथीने मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे गृहराज्य असलेल्या हिमाचल प्रदेशात काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव करत विधानसभेवर विजयी पताका फडकवली आहे. शिमला महानगरपालिकेतही भाजपाचा पराभव काँग्रेसने केला आहे. त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात भाजपचा एकही उमेदवार ते निवडून आणू शकले नाहीत. कर्नाटकातही नड्डांच्या भाजपाचा सुपडासाफ झाला. नड्डा म्हणजे पराभव हे …
Read More »उध्दव ठाकरे यांना रामदास कदम यांचे प्रत्युत्तर, पण ते आता गुलाम… राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाम कोण ?
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शिवसेनेसह देशातील प्रादेशिक पक्षांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह बंडखोर आमदारांवर टीका करताना म्हणाले, भाजपासोबत जे गेले आहेत, त्यांच्याबद्दल मला फार बोलायचं नाही. पण ते आता गुलाम झालेत, त्यांनी भाजपाची गुलामी पत्करली असे खोचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या या विधानाला …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आंदोलनाने आणि “या” पध्दतीने होणार साजरा राष्ट्रवादीचा १० जूनला २३ वा वर्धापन दिन ; राष्ट्रवादी सप्ताह आणि विविध प्रश्नांसंबंधी आंदोलने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन १० जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व १६ जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर …
Read More »
Marathi e-Batmya