Tag Archives: jpc-joint parliamentary committee

वक्फ विधेयकावरून संसदेत गोंधळ, सत्ताधारी आणि इंडिया आघाडीचे सदस्य आमने-सामने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आश्वासनानंतरही विरोधकांचा अखेर सभात्याग

गुरुवारी मांडण्यात आलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वरील संयुक्त समितीच्या अहवालावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीए आणि विरोधी खासदारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी निषेध नोंदवला, खासदारांनी दावा केला की अंतिम अहवालातून असहमतीच्या नोट्सचे काही भाग काढून टाकण्यात आले आहेत. लोकसभेत, वक्फ मालमत्तेची नोंदणी सुलभ करण्याच्या …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,… १७६ कोटींच्या नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?

मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब …

Read More »

शशी थरूर म्हणाले, पवारांचे लॉजिक योग्य…. पण विजय चौकापर्यंत साथ दिली जेपीसीवरून काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधकांकडून अदानी-मोदी प्रकरणी जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जेपीसी ऐवजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली चौकशी समिती योग्य राहिल असे वक्तव्य करत केले. यावरून काँग्रेससह इतर विरोधकांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. …

Read More »