Tag Archives: just pay the 50 rupees and get it

पॅनकार्ड हरवलंय किंवा खराब झालंय? अवघ्या ५० रुपयांत मिळवा फक्त आठवडाभर वाट पहावी लागणार

सध्याच्या काळात पॅनकार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. सर्वच आर्थिक कामांसाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. पॅनकार्ड नसेल तर तुमची कोणतीच कामे होणार नाहीत. पॅन कार्ड दीर्घकाळ वापरल्यामुळे ते अनेक वेळा फाटते. मात्र, तुम्ही दुसरे पॅन कार्ड सहज मिळवू शकता. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करून अर्ज करावा लागेल. त्यानंतर पॅन …

Read More »