मुंबई : प्रतिनिधी न्यायमूर्ती लोया मृत्यू संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचं म्हणणं संपलं आहे. ही केस क्लोस टू ऑर्डर आलेली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लवकरच येणार असून या खटल्यात विरूध्द बाजूने महागडे वकील लावण्यात आल्याने राज्य सरकारच्यावतीनेही फि परवडत नसताना मोठा वकील लावण्यात आला असल्याचे सांगत न्या.लोया यांच्या मृत्यू संदर्भात …
Read More »न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत आता शंका नाही पुत्र अनुज लोयाच्या खुलासाने लोया मृत्यूप्रकरणास वेगळे वळण
मुंबई : प्रतिनिधी गुजरातमधील सोहाराबुद्दीन चकमकप्रकरणी सुणावनी घेत असलेले सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया अर्थात माझे वडील यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला संशय होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आता माझ्यासह आमच्या कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचा खुलासा न्यायाधीश स्व. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने आज केला. नरिमन पाँईट येथील मित्तल टॉवरमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya