Tag Archives: Karjat-Jamkhed

रोहित पवार आमसभेतच अधिकाऱ्यावर संतापले, आतापर्यंत गोट्या खेळत होतास? जामखेड मध्ये नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोजित कार्यक्रमातच संतापले

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिक आपापल्या भागातील समस्या मांडत होते. त्यावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेले अधिकारीही नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देत समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एका नागरिकांने उपस्थित केलेल्या प्रश्नावर एका अधिकाऱ्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला असता …

Read More »

रोहित पवार विधानसभेत म्हणाले, अजित पवार यांनी, अपनों को किया पराया निधी वाटपावरून लगावला टोला

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ५४ हजार कोटींच्या मागण्या सादर करण्यात अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केल्या. त्यावरील चर्चेला आजपासून सुरूवात करण्यात आली. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेडला चांगला निधी येत होता. मात्र आता अजित पवार यांनी अपनो को किया पराया अशी स्थिती …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, कर्जत जामखेडमध्ये भाजपा परिवर्तन घडविणार शरद पवार गटाचे मधुकर राळेभात, उबाठा चे संजय काशीद यांचा भाजपा प्रवेश

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आणि कर्जत जामखेड जागेवर परिवर्तन होऊन भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख आणि नगर जिल्हा परिषद माजी सदस्य मधुकर राळेभात, उबाठा शिवसेनेचे जामखेड तालुका अध्यक्ष संजय काशीद यांनी …

Read More »

एमआयडीसीवरून रोहित पवार यांचे आंदोलन, तर अजित पवारांची स्पष्टोक्ती, अधिवेशन संपायचाय.. रोहित पवार यांच्याऐवजी अनिल देशमुख यांनी उपस्थित केला प्रश्न

अहमदनगर मधील कर्जत-जामखेड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ मात्र येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यास राज्य सरकारने मंजूरीही दिली होती. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यास अद्याप मंजूरी देण्यात आले नसल्याच्या निषेधार्थ रोहित पवार यांनी विधिमंडळ …

Read More »