Tag Archives: ‘kerla

उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ दोषमुक्तीची आरोपीची याचिका फेटाळली

लैंगिक हेतूने केलेले कोणतेही कृत्य ‘लैंगिक अत्याचार’ असेच समजले जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा नुकतेच केरळ उच्च न्यायालयाने दिला आणि पोक्सो कायद्यातर्गंत दाखल गुन्ह्यात दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावला. पीडितासोबत प्रत्यक्ष शारीरिक संबंध प्रस्थापित केले नसले तरीही लैंगिक हेतूने केलेले कोणतेही लैंगिक कृत्य हे लैंगिक अत्याचारच समजला जाईल, या कनिष्ठ न्यायालयाच्या निरीक्षणाशी …

Read More »

लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी निसर्ग वादळ आणि ५ ऑगस्टच्या पावसामुळे १५६५ कोटीहून अधिकचे नुकसान

मुंबई : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने आणि ५ ऑगस्टरोजी झालेल्या पावसामुळे राज्यात १ हजार ०६५ कोटी आणि ५०० कोटी असे मिळून १५६५ कोटी रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्याला केंद्र सरकारने जास्तीत जास्त मदत जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. देशात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर …

Read More »