राज्यातील शासकीय कामामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास सुरूवात झाली आहे. या डिजिटल गव्हर्नन्स आणि राईट टू सर्विसमध्ये महाराष्ट्राला देशात मॉडेल करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाऊंडेशनकडून सहकार्य दिले जाईल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महिला स्वयंरोजगाराच्या २५ लाख लखपती दिदींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या उपक्रमात सहभाग घेवून महिलांना उद्योजक बनविण्यात गेट्स फाऊंडेशनने भागीदारी …
Read More »पंतप्रधान मोदी यांची माहिती, … महिलांना आता ई-तक्रारही दाखल करता येणार लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची आणि जन्मठेपेची शिक्षा
मागील काही दिवसांपासून माझ्याकडे पत्र येत होती, महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारी दाखल करून घेण्यात येत नाहीत, जर तक्रार लिहून घेतली तर न्यायालयात त्यावर जलद सुनावणी होत नाही. मात्र आता महिलांवरील अत्याचारा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पोलिस स्थानकात न जाता घरूनच पोलिस तक्रार दाखल करता येण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच …
Read More »
Marathi e-Batmya