राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार …
Read More »मंत्री उदय सामंत यांची माहिती, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ लंडनमधीन महाराष्ट्र मंडळाची इमारत शासन घेणार
राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला ९९ वर्षांच्या करार तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांचा धनादेश महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे …
Read More »परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत चुकः युकेकडून निषेध खलिस्तानी अतिरेकी कार्यक्रमस्थळी वाहनाजवळ गेला होता
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या लंडनमधील भेटीत व्यत्यय आणण्याच्या खलिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या प्रयत्नाचा युनायटेड किंग्डमने निषेध केला आहे. बुधवारी जयशंकर चॅथम हाऊसच्या ठिकाणाहून बाहेर पडत असताना सुरक्षेचे उल्लंघन झाले. चर्चेनंतर, एक व्यक्ती त्यांच्या कारकडे धावत गेला आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर भारतीय राष्ट्रध्वज फाडला. युकेच्या परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालयाने (एफसीडीओ) म्हटले आहे की सार्वजनिक …
Read More »शेख हसीना यांनी मागितला लंडनमध्ये आश्रय, पण अद्याप निर्णय नाही आश्रयाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भारतातच राहणार
बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर देशातून पळून गेलेल्या बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी लंडनमध्ये राजकिय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनने अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हसीना शेख या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे …
Read More »अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळाने लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला दिली भेट शंभर वर्षाची परंपरा मंडळाला
संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद वाटत असल्याची भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स् आणि इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर असून २ सप्टेंबर …
Read More »ब्रिटन मधील कबड्डी स्पर्धेत गोळ्या झाडल्या, गोंधळात चार जण जखमी, चौघांना अटक रविवारच्या कबड्डी स्पर्धेतील व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यामध्ये लोक मैदानावर गोळीबार करताना घाबरून धावत आहेत.
ब्रिटन इंग्लंडमधील ईस्ट मिडलँड्स प्रदेशात ब्रिटिश पंजाबी समुदायाच्या कबड्डी स्पर्धेदरम्यान झालेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले आहेत, एक गंभीर आहे. शस्त्र बाळगल्याच्या आणि हिंसाचाराच्या संशयावरून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. डर्बीशायर पोलिसांनी सांगितले की, अल्वास्टन, डर्बी येथील अल्वास्टन लेन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी याच परिसरात …
Read More »राहुल गांधी म्हणाले, आरएसएस आणि मुस्लिम ब्रदरहूड संघटना सारखीच लंडनमधील थिंक टँक चँथम कार्यक्रमात बोलताना केली तुलना
काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लंडनच्या दौऱ्यावर असून दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचं कौतुक केलं होतं आणि मोदींवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मुस्लीम ब्रदरहूड हे दोन्ही सारखेच आहेत असं वक्तव्य केले. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान राहुल गांधी …
Read More »लंडनमधील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकास ब्रिटीश सरकारची परवानगी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबई-भंडाराः विशेष प्रतिनिधी लंडन येथे राज्य सरकारने विकत घेतलेल्या आंबेडकर हाऊस या वास्तूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करण्यास कोणतीच हरकत नाही, असा निकाल या प्रकरणी ब्रिटन शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने नुकताच दिल्याची माहिती माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. लंडन येथील १० किंग हेन्री रोड, एनडब्लू ३ येथील वास्तूमध्ये …
Read More »
Marathi e-Batmya