Tag Archives: MahaNCPSpeaks

काका शरद पवार, पुतण्या अजित पवार शेजारी बसता बसता पुन्हा एक हात अंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काका-पुतण्यात नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे दिसून आतापर्यंत दिसून आले. तसेच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर बसणेही टाळले. परंतु वसंतदादा पाटील शुगर इन्स्टीट्युटच्या आज आयोजित कऱण्यात आलेल्या कार्यक्रमात मात्र मंचावर एकत्रित बसण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

जळगाव परधाडे येथील रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी; अजित पवारांना दुःख जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी, प्रशासनाकडून वेगाने मदतकार्य

जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजिक परधाडे येथील रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली, तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे …

Read More »

उच्च न्यायालयात नवाब मलिक यांना दिलासा तर समीर वानखेडे यांना दणका पोलिस अॅट्रोसिटी खटल्यात क्लोजर रिपोर्ट सादर करणार

मुंबई पोलिसांनी अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) (एससी/एसटी कायदा) [समीर वानखेडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य] अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा विचार करत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील एस.एस. कौशिक यांनी …

Read More »

सुनिल तटकरे यांचे प्रतिपादन, आता संघर्षाचे दिवस संपले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्या

पक्षाला विधानसभेत जो स्ट्राईक रेट दिलात त्यापेक्षा जास्त आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळवून द्यायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, आता संघर्षाचे दिवस संपले असून आपल्याला उद्याच्या २५ वर्षाचा पक्षाचा भक्कम पाया या शिबिरातून घेऊन जायचा आहे. इथला …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोंकासोबत फिरा

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन …

Read More »

धनंजय मुंडे यांचा दावा, मला ठरवून टार्गेट केले जातेय, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन स्व.संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा - मुंडेंची राष्ट्रवादी नव संकल्प शिबिरातून मागणी

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजित पवारांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केले जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केले जात आहे, याचेच …

Read More »

राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला सुरुवात छगन भुजबळ आले, प्रफुल पटेल म्हणाले, ते ज्येष्ठ नेते ते आमच्या कुटुंबातील टोकाची नाराजी नाही

विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षात नाराजी छगन भुजबळ यांच्या निमित्ताने बाहेर आली. त्यातच छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून स्वतः अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्याकडून नाराजी दूर करण्यासंदर्भात अद्याप कोणतीच भेट झाली नसल्याचे सांगितले जात असतानाच राष्ट्रवादीच्या दोन दिवसीय अधिवेशासाठी नाराज छगन भुजबळ येणार की नाही अशी चर्चा …

Read More »

सुरेश धस यांची टीका, परळीचा नवा पॅटर्न, राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला सांगा परळीत मात्र कराडच्या समर्थकांकडून आजही बाजारपेठा बंद, ठिय्या आंदोलन

राज्यात कधी नव्हे इतका व्हिआयपी खटला वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने बनला आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात न्याय मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षिय आमदार आणि नेते रस्त्यावर उतरल्यानंतर आता बीड जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती पहायला मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायदा लागू केल्यानंतर कालपासून …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच अमित शाह यांच्याकडून निर्णय जाहिर… शेगांवमधील भाजपाच्या अधिवेशनात अमित शाह यांनी जाहिर केला

साधारणतः ३ वर्षापूर्वी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आणि ईडी आणि सीबीआयच्या आधारे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी एका शिवसेनेचे दोन शिवसेनेत निर्मिती केली. तर दोन वर्षापूर्वी एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन राष्ट्रवादीत निर्माणातही मोठा हातभार लावला. या चार पैकी दोन नेमके खरे पक्ष कोणते यावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. तसेच …

Read More »

सुरेश धस यांचा गौप्यस्फोट, गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा आकासोबत फोटो धाराशिवमधील जनआक्रोश मोर्चात फोटो दाखवत धनंजय मुंडे यांना केले लक्ष्य

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपाचे आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील, राणा जगजित सिंग पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह यांच्यासह अनेक राजकिय नेते तथा कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. या मोर्चासमोर बोलताना सुरेश धस यांनी …

Read More »