महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान ‘भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध …
Read More »एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर: परिक्षा आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर ३० एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले
मराठी ई-बातम्या टीम पुणे येथे एमपीएससीचा परिक्षार्थी स्वप्निल लोणकर यांने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या सुस्त कारभारावर टीकेचा भडीमार झाला. त्या टीकेतून बोध घेत अखेर एमपीएससी आणि राज्य सरकारने एमपीएसकडून घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांसंदर्भातील परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून या परिक्षा जानेवारी २०२२ पासून ते एप्रिल २०२३ पर्यतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. …
Read More »
Marathi e-Batmya