Tag Archives: make preparation for future

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २ ते ८ एप्रिलदरम्यान ‘महा-साधना सप्ताह’ केंद्र शासनाच्या साधना सप्ताह उपक्रम राबविण्याच्या सूचना सर्व राज्यांना

भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत साधना सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. देशातील शासकीय विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक कार्यक्षम बनविणे, भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे आणि तंत्रज्ञानाची सवय आपल्या कामकाजात करुन त्यांना सक्षम करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. केंद्र …

Read More »