केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या (CGHS) दरांमध्ये सुधारणा करण्याची बाब केंद्र सरकारच्या विचाराधीन असून लवकरच त्यात सुधारणा केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या …
Read More »पुढील दोन तीन महिन्यात ईपीएफचा निधी युपीआयवरून काढता येणार तांत्रिक पातळीवर एनपीसीआय सोबत चर्चा
युनायटेड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीआय UPI प्लॅटफॉर्मवर, निधीचे सुलभ हस्तांतरण करण्यासाठी, सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफ EPF दाव्यांची प्रक्रिया सक्षम करण्यावर काम करत आहे. ईपीएफओ EPFO ने योजना अंमलात आणण्यासाठी एक ब्लू प्रिंट तयार केली आहे आणि पुढील २-३ महिन्यांत युपीआय UPI-प्लॅटफॉर्मवर वैशिष्ट्य आणण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ …
Read More »ईपीएफओची पेन्शन आता झाली सेंट्रलायझड पेन्शन केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती
१ जानेवारी २०२५ पासून, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना (EPS), १९९५ अंतर्गत समाविष्ट असलेल्या सेवानिवृत्त व्यक्ती, भारतातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांच्या पेन्शन निधीमध्ये सोयीस्करपणे प्रवेश करू शकतील. या संदर्भात, केंद्राने माहिती दिली की ईपीएफओ EPFO ने डिसेंबर २०२४ मध्ये कर्मचारी पेन्शन योजना १९९५ अंतर्गत नवीन सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) पूर्ण …
Read More »आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचे निर्देश, राज्यात दोन्ही योजनांचे एकच कार्ड करा
केंद्राची आयुष्यमान भारत योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना नागरिकांचा आरोग्यावरील खर्च उचलतात. राज्यातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा. यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची समन्वयातून अंमलबजावणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज दिल्या. सह्याद्री अतिथिगृहात आज आयुष्यमान …
Read More »महाराष्ट्राला तीन राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार
आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. याप्रसंगी सन २०२२ आणि सन २०२३ च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात सन २०२२ मध्ये महाराष्ट्रातील १ …
Read More »मुख्यमंत्र्याच्या फोनचा ४० हजार जणांना फायदा अखेर केंद्रीय नौकानयन मंत्रालयाची परवानगी
मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४६ भारतीय खलाशी व नाविक यांना मुंबई बंदरावर उतरण्याची परवानगी मिळाली आहे. मुख्यमंत्री स्वत: नौकानयन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशी बोलल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने काल उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. त्याचा फायदा …
Read More »
Marathi e-Batmya