मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याबद्दल आमदार सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत टीका केली. यावेळी बोलताना मनोज जरांगे-पाटील म्हणाले की, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल धस यांचे कौतुक करणाऱ्या मराठा समाजाला सुरेश धस यांनी …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, ही राजकारण करण्याची वेळ नाही…
वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तवर विशेष निधीकरीता तसेच अवकाळीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट …
Read More »
Marathi e-Batmya