राज्यात शालेय शिक्षणात मराठी हीच अनिवार्य भाषा राहील. इतर कोणतीही भारतीय भाषा अनिवार्य नसेल, ती ऐच्छिक स्वरूपात राहील. इतर भाषा कोणत्या इयत्तेपासून सुरू करायच्या याबाबतचा निर्णय डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन …
Read More »९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनः मराठी भाषेची वैशिष्ट्य विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …
Read More »उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला हे १० आमदार देणार १ कोटी ५५ लाख रूपये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा आमदारांचा समावेश
आगामी मराठी साहित्य समेंलन उदगीर येथे होत आहे. या साहित्य समेंलनासाठी निधीची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा मधील १० आमदारांनी १ कोटी ५५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेत तसे विनंती पत्र संबधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन होवू …
Read More »
Marathi e-Batmya