मंगळवार दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान एकाचा मृत्यू झाला आणि २० पर्यटक जखमी झाले. जखमींपैकी किमान दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाममधील रस्त्याच्या कडेला असलेल्या बैसरन या कुरणात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. जखमींना तातडीने रुग्णालयात पदाखल करण्यात आले आहे. “आमच्या माहितीनुसार दोन-तीन …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे सूचक विधान,…निवडणूक जम्मू काश्मीरचे भवितव्य ठरविणारी काँग्रेस नेते राहुल गांधी फारूख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्तींवर केली टीका
जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी आणि सत्ताधारी भाजपाकडून प्रचारसभांचे घेत स्थानिक नागरिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी येथील प्रचारसभेत बोलताना दहशतवाद शेवटची घटका मोजत असल्याची टीका केली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आज प्रचारसभा जम्मू काश्मीर मधील …
Read More »
Marathi e-Batmya