मुंबई : प्रतिनिधी मागील काही वर्षापासून राज्याचे गृहनिर्माण मंत्री असलेल्या प्रकाश महेता यांच्यावर झालेल्या आरोपामुळे सतत चर्चेत आहेत. त्यातच त्यांच्याकडील बरेचसे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढून घेतल्याची चर्चा मंत्रालयात सुरु असतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले म्हाडाचे माजी सचिव भरत बास्टेवाड यांची ओएसडी अर्थात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने …
Read More »सर्वांसाठी घरांच्या निर्माणाची जबाबदारी आता म्हाडा ऐवजी स्वतंत्र मंडळावर महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापन करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान गृहनिर्माण योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य पिछाडीवर राहील्याने केंद्र सरकारकडून कानपिचक्या मिळाल्या. त्यामुळे शहाणे झालेल्या फडणवीस सरकारने राज्यात पंतप्रधान गृहनिर्माण योजना प्रभावी राबविण्यासाठी स्वतंत्र महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे अर्थात …
Read More »घरबांधणीसाठी आता म्हाडाही खाजगी विकासकांना पैसे देणार मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जॉईंट व्हेंचर योजनेच्या तयारीसाठी गृहनिर्माण विभागाकडून लगबग
मुंबई : प्रतिनिधी राज्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारणीसाठी म्हाडाची राज्य सरकारने स्थापन केली. मुंबईत नव्याने घरांची उभारणी करण्यासाठी जमिन उपलब्ध नसल्याने म्हाडा मार्फतच शहरातील बीडीडी चाळीच्या पुर्नविकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु या पुर्विकासासाठी एकाबाजूला पैसे नसताना दुसऱ्याबाजूला पुन्हा खाजगी जमिन मालकांना अर्थात खाजगी विकासकांना त्यांच्या जमिनीवर घरे उभारणीसाठी पुन्हा …
Read More »बीडीडी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारच्या होकाराची प्रतिक्षा म्हाडाकडून फक्त ३ हजार ५०० कोटीचे फायनान्शियल मॉडेल तयार
मुंबई : प्रतिनिधी गेली अनेक वर्षे ना.म.जोशी रोड, वरळी, नायगांव येथील खुराड्या वजा घरात रहात असलेल्या बीडीडीतील चाळकरी मुंबईकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळणार आहे. या चाळींच्या पुर्नविकासासाठी म्हाडाला तब्बल ४५ हजार कोटीं रूपयांची गरज लागणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ३ हजार ५०० कोटी रूपयांचे फायनान्शियल मॉडेल म्हाडाने तयार केले …
Read More »एसआरए आणि म्हाडाचे पुर्नविकास प्रकल्प महारेरा खाली आणणार गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी शहरात झोपडीधारकांना घरे मिळावीत या उद्देशाने एसआरए योजना घोषणा केली. मात्र अनेक विकासकांकडून एसआरएचे प्रकल्प न राबविता ते परस्पर इतरांना विकतात. तर काही जण रिहँबची इमारत बांधण्याऐवजी फक्त सेलेबल इमारत बांधून त्याची विक्री करतात आणि रिहँबची इमारत बांधत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एसआरएबरोबर म्हाडाचेही प्रकल्प महारेरा …
Read More »न्यायालयाने आदेश देवूनही रंगशारदा प्रतिष्ठानवर सरकारची मेहरनजर १३ वर्षे झाली तरी सरकारकडून चौकशी नाहीच
मुंबई: प्रतिनिधी नाटयमंदिर बांधण्यासा म्हाडाने दिलेल्या भूखंडावर हॉटेल आणि अन्य व्यवसायिक वापर करणाऱ्या रंगशारदा प्रतिष्ठानाच्या अनियमितताबाबत चौकशीचा प्रस्ताव शासनाने लटकविला असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस म्हाडाने दिलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात १३ वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाने भाडेपट्टा करारनामा रद्द करणेबाबत आदेश देत उपाध्यक्ष किंवा मुख्य …
Read More »राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …
Read More »
Marathi e-Batmya