Tag Archives: Minority statues

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केला पूर्वीचा निर्णय रद्द ४-३ बहुमताने दिला निर्णय अल्पसंख्याक दर्जा देता येणार नाही

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाबाबतचा ४-३ बहुमताच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचा पूर्वीचा निर्णय आज रद्द केला, ज्यामध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ ही संस्था अल्पसंख्याक संस्था असल्याचा निर्वाळा दिला. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ प्रकरण आता स्वतंत्र खंडपीठ ठरवणार असले तरी, शैक्षणिक संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळवू शकते की नाही हे ठरवण्यासाठी या निकालाच्या माध्यमातून …

Read More »