Tag Archives: Mirea Asset financial services

मिरे अॅसेट फायनान्शियल सर्विसेसची नोकरदारांसाठी वैयक्तिक कर्ज सुविधा ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जा सुरुवात

भारतातील निवडक शहरांमध्ये मिरे समूहाची मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेसने आपल्या एनबीएफसी शाखेतून ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जाची म्हणजेच पर्सनल लोनची सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स यांच्या तारणावर कर्जाच्या पहिल्या उत्पादनाच्या यशानंतर, हे एनबीएफसीचे अनसिक्योर्ड लोन (असुरक्षित कर्ज) क्षेत्रातील पहिले पाऊल आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जदारांना …

Read More »