नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळीनिमित्त त्यांचे विशेष मुहूर्त ट्रेडिंग सत्र आयोजित करेल. या विशेष एक तासाच्या सत्राची वेळ दुपारी १.४५ वाजता निश्चित करण्यात आली आहे, जी दिलेल्या तारखेला दुपारी २.४५ वाजता संपेल, असे एक्सचेंजने सोमवार, २२ सप्टेंबर रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे. “दिवाळीच्या मुहूर्त …
Read More »मागील पाच संवत वर्षाच्या दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगला बाजारातील परिस्थिती कशी पाच वर्षात बाजाराची सुरुवात चांगली
गेल्या पाच मुहूर्त ट्रेडिंग सत्रांमध्ये प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक बाजूने राहिले आहेत. संवत २०८० ते संवत २०७६ या कालावधीत सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रगती केली आहे. गेल्या पाच वर्षांतील विशेष एक तासाच्या ट्रेडिंग सत्रात त्यांनी कशी कामगिरी केली ते पाहूया: संवत २०८० मध्ये, दिवाळीच्या तासभराच्या विशेष व्यापार सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये …
Read More »दिवाळीत ‘या’ दिवशी होईल मुहुर्त ट्रेडिंग
शेअर बाजारातून नफा कमावणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही दिवाळीच्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ रोजी देखील ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात सुट्टी असते. पण आता एक तासासाठी तुम्ही बीएसई आणि एनएसईवर स्पेशल मुहूर्त ट्रेडिंग करू शकता. शेअर बाजारातील दोन्ही प्रमुख निर्देशांक या …
Read More »यंदा दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग, ही असेल संभाव्य वेळ १२ नोव्हेंबर रोजीची असणार वेळ
यंदा दिवाळी रविवार, १२ नोव्हेंबर २०२३ रोजी साजरी होत आहे. या दिवशी शेअर बाजाराला साप्ताहिक सुट्टी राहील. मात्र, दरवर्षीप्रमाणेच दिवाळीच्या दिवशीही शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग होईल. मुहूर्त ट्रेडिंग हा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे मुहूर्त ट्रेडिंगला अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासही प्रारंभ करतात. परंपरा ५१ वर्ष जुनी दिवाळीच्या दिवशी शेअर …
Read More »दिवाळी दिवशी मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु होताच निर्देशांक ६०० अंशानी वधारला
वर्षभर सुरु असलेल्या शेअर मार्केटची दर दिवाळी दिवशी एक तासाभरासाठी नव्याने ट्रेंडिंगची सुरुवात होते. या ट्रेडिंगला मुहुर्ताचा ट्रेडिंग म्हटले. आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सिने अभिनेता अजय देवगण याच्या हस्ते मुहूर्ताच्या ट्रेंडिंगला सुरुवात करण्यात आली. मुहुर्ताच्या ट्रेंडिंगची सुरुवात होताच शेअर मार्केटचा निर्देशांक ६०० अंशानी उसळल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सकाळी अजय देवगण …
Read More »
Marathi e-Batmya